VIDEO: Dharashiv खासदारकीचा वाद कोर्टात, संभाजीनगर खंडपीठात Archana Patil यांचं आव्हान  Saam TV
Video

VIDEO: Dharashiv खासदारकीचा वाद कोर्टात, संभाजीनगर खंडपीठात Archana Patil यांचं आव्हान

Archana Patil on Omraje Nimbalkar News :ओमराजे निंबाळकर यांच्या निवडीला अर्चना पाटील यांचं कोर्टात आव्हान, लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप

Uday Satam

ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर यांच्या निवडीला राष्ट्रवादीच्या पराभुत उमेदवार अर्चना पाटील यांनी आव्हान दिलं आहे. अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आव्हान दिलं असून लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार घडले असून निवडणूक प्रक्रिया योग्यरित्या पार पडली नाही असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच मतदान यंत्रांमध्ये तांत्रीक समस्या यांच्यामुळे देखील निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन झालं असल्याचाही उल्लेख याचिकेत असल्याची माहिती समोर येत आहे. अर्चना पाटील यांच्या याचिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कोर्ट पीटिशन दाखल करून सुनावणी घेणार का? याकडे सर्वांचच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

गेमचेंजर’ ठरणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कला विलंब का? खणखणीत इंग्रजीत ठाकरे गटाच्या खासदारानं केंद्रीय मंत्र्यांना विचारले प्रश्न

Horoscope: प्रेम,नोकरीबाबत येईल आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT