Sushma Andhare News Saam Tv News
Video

Special Report | पोलिस अधिकारी पब बारमधून वसुली करतात? अंधारे आणि धंगेकरांना गंभीर आरोप

Special Report | पुण्यातील पब आणि बार मालकांकडून उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी महिन्याला लाखो रुपये हप्ता वसूल करत असल्याचा आरोप धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी केला

Saam TV News

पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे उत्पादन शुल्क विभागाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आलाय. पुण्यातील पब आणि बार मालकांकडून उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी महिन्याला लाखो रुपये हप्ता वसूल करत असल्याचा आरोप धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी केलाय....भ्रष्ट अधिका-यांची लक्तरं वेशीला टांगणारा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : तुम्हालाही चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवाय? मग 'हा' फेसपॅक नक्कीच ट्राय करुन बघा

Pune Tourism : मराठ्यांच्या शौर्याचे साक्षीदार पुण्यातील 'हे' ८ किल्ले, करा इतिहासाची उजळणी

Shocking: सॉरी मम्मी-पापा! ३ सख्ख्या बहिणींची आत्महत्या, मध्यरात्री ९ व्या मजल्यावरून मारल्या उड्या, कारण वाचून शॉक बसेल

Rosemary Oil For Hair: लांब आणि दाट केसांसाठी लावा रोझमेरी तेल, आठवडाभरातच दिसेल फरक

Lagnanantar Hoilach Prem : "लग्नानंतरचे प्रेम दिसेल..."; जीवा-नंदिनी अन् काव्या-पार्थच्या नात्याची होणार नवीन सुरुवात, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT