Dhananjay Munde SaamTv
Video

Dhananjay Munde : करुणा शर्मा यांना दरमहा २ लाखांचा देखभाल खर्च द्या, वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा धनंजय मुंडेंना मोठा दणका | Video

Bandra Family Court News : मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वांद्रे कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर आता मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Saam Tv

मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी थांबत नसल्याचं सध्या बघायला मिळत आहे. आज वांद्रे कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर आता मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं मान्य केले आहेत. त्यामुळं आता धनंजय मुंडे यांच्यावर खटला चालणार आहे. आधीच बीड सरपंच हत्या प्रकरणात आणि भ्रष्टाचार प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. इतकंच नाही तर आता धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना महिन्याला २ लाखांचा देखभाल खर्च देण्याचे देखील आदेश कोर्टाने दिले आहेत. याबद्दल स्वत: करुणा मुंडे यांनी आज प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT