Pankaja Munde addresses media on Gopinath Munde’s political heirs during Beed OBC Mahaselgar Sabha. Saam Tv
Video

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

Pankaja Munde comments on Gopinath Munde political Heirs: बीडमधील ओबीसी महाएल्गार सभेत गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदाराबद्दल भुजबळ यांनी केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

Omkar Sonawane

बीडमध्ये झालेल्या ओबीसी महाएल्गार सभा पार पडली होती. या सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यावर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान आज यावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी विजय चव्हाण यांचे उपोषण सुरू आहे/ त्यांची भेट घेण्यासाठी जे सरकारचे शिष्टमंडळ आले होते. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील समावेश होता. यावेळी त्यांना भुजबळांच्या वक्तव्यासंदर्भात विचारले असता त्यांनी थेट मुंडे साहेबांचे वारसदार हे संजय राठोड आणि अर्जुन खोतकर असल्याचे म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

SCROLL FOR NEXT