Palghar Rain Video SAAM TV
Video

Palghar Rain Video: सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 78.87 टक्क्यांनी भरलं; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

Palghar Rain News: पालघरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धरण हे 78 टक्के भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Jyoti Kalantre

पालघर: गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे.त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. त्याचप्रमाणे पालघरमधील सूर्या प्रकल्पातील धामणी धरण हे 78 टक्के भरलं आहे. आज या धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात येणार असून पाण्याचा विसर्ग सूर्या नदी द्वारे करण्यात येणार आहे. गेल्या 5 दिवसांपासून पालघरमध्ये (palghar Hevay Rain) मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आहे. धरण क्षेत्रात पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT