Ajit Pawar Death Saam Tv
Video

अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका का झाला? आज सायंकाळी होणार स्पष्ट

Ajit Pawar aircraft accident investigation details : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आज संध्याकाळपर्यंत डीजीसीएचा महत्त्वाचा अहवाल येण्याची शक्यता आहे. ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट संभाषणातून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Namdeo Kumbhar

DGCA investigation process :अजित पवार अपघात प्रकरणावर आज सायंकाळपर्यंत डीजीसीए रिपोर्ट येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सायंकाळपर्यंत हा अहवाल प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका का झाला? आज सायंकाळी स्पष्ट होणार आहे.  डीजीसीए रिपोर्टनंतर दुर्घटनेबाबातची माहिती समोर येणार आहे. आज सायंकाळी अहवाल आल्यानंतर अपघाताचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.

ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट मधील संभाषणाविषयी देखील मोठी माहीती अहवालात असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 28 तारखेपूर्वी रिपोर्ट येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

SCROLL FOR NEXT