संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यात मुक्कामासाठी आली आहे,
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi VIDEO: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दर्शनासाठी भाविकांची गर्दी Saam TV
Video

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi VIDEO: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रविवारी रात्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यातील पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामासाठी आली आहे. आज दिवसभर पालखी याठिकाणी मुक्कामासाठी असल्यामुळे सकाळपासूनच भाविकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. माऊली-माऊलीचा जयघोष करत पुणेकरांनी भवानी पेठेत असलेल्या पालखी विठोबा मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यासह इतर जवळच्या भागातून भाविक पादुकांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain : समाधानकारक पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली; उत्पन्नावरही परिणाम होण्याची भीती

Video : 'तुम्ही दमडी दिली नाही आणि म्हणता ५००० रुपये द्या'; लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर

Paper Leak Bill : पेपरफुटीला सरकार घालणार लगाम; विधानसभेत विधेयक सादर, किती वर्षांच्या शिक्षेची तरतूद?

Marathi Live News Updates: 'वर्षा'वर खेळाडूंचं स्वागत, मुख्यमंत्र्यांनी केला रोहित शर्माचा सत्कार

Ladki Bahin Yojana Money : लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार? अजित पवारांनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT