Devendra Fadnvis News  SAAM TV
Video

Devendra Fadnvis News | बैल आणि बोटं, पालघरमध्ये फडणवीस आणि ठाकूर आमनेसामने

बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन विकास आघीडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्यावर केली होती. त्यावर ठाकूर यांनी उमेदवारांच्या नावाने मतं मागा असे आव्हान दिले आहे.

Saam TV News

बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन विकास आघीडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्यावर केली होती. त्यावर ठाकूर यांनी उमेदवारांच्या नावाने मतं मागा असे आव्हान दिले आहे. पालघरमधून बहुजन विकास आघाडीने उमेदवार जाहीर केलाय. त्यांना आम्ही वसईतपर्यंत थोपवू डहाणू पर्यंत येऊ देणार नाही असे फडणवीस म्हणाले. तर उमेदवारांच्या नावाने, पक्षाच्या नावाने मतं मागा असे आव्हान हितेंद्र ठाकूर यांनी दिले आहे. तसेच तुम्हाला खासदार फक्त संसदेत बोट उचलायला हवेत का असा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT