Devendra Fadnavis addressing cabinet ministers during a crucial meeting on ministerial misconduct Saam Tv
Video

Devendra Fadnavis: आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही; CM फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम|VIDEO

Devendra Fadnavis Cabinet Meeting: मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत चांगलाच दम भरला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, आता एकही चुकीचा प्रकार सहन केला जाणार नाही. जास्त बोलायचं टाळा, नाहीतर वाचवू शकणार नाही.

Omkar Sonawane

मागच्या काही दिवसांपासून महायुतीचे आमदार आणि मंत्री वाचाळवीर झाले असून कँटिनमध्ये लाथा बुक्यांनी मारहाण, कृषिमंत्र्यांची वादग्रस्त विधान, भ्रष्टाचारचे आरोप यामुळे सरकारची चांगलीच बदनामी झाली आहे. याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली. या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे.सामान्य जनतेमध्ये देखील सरकारच्या प्रती रोष वाढताना दिसत आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांनी अशा वादग्रस्त मंत्र्यांना चांगलेच झापले आहे. आज कॅबिनेट बैठकी दरम्यान फडणवीस म्हणाले, जरा कमी बोलायला शिका. जितके कमी बोलाल तितके चांगले आहे आणि दरवेळी अशी वादग्रस्त विधाने तुम्ही करत राहिलात तर दरवेळी तुम्हाला कोणी वाचवणार नाही असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलीसच गुन्हेगार; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका|VIDEO

Mahadev Jankar : भाजपसोबतची युती सर्वात मोठी चूक; महादेव जानकरांनी मनातलं सगळंच सांगितलं

Horocope Thursday : उद्याचा गुरुवार 'या' 6 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! वाचा राशीभविष्य

Dosa Making Tips: डोसा तव्यावर चिकटतो? वापरा 'या' सिंपल टिप्स, डोसा अजिबात चिकटणार नाही

Pune News: “तुम्ही रोहिंग्या आहात, इथून निघून जा”; कारगिल वीराच्या घरात टोळक्याचा हल्ला, पुण्यातील व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT