Devendra Fadnavis speech at Lokshahi Bachao Padyatra 
Video

काँग्रेसचं लोकशाही संपवण्याचं षडयंत्र; लोकशाही बचाव’ पदयात्रेत मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis Slams Rahul Gandhi : ‘लोकशाही बचाव’ पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार टीका केली. काँग्रेसवर लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांनी संविधानाच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.

Bharat Jadhav

दिल्लीत इंडिआ आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मुंबईत भाजपकडून लोकशाही बचाव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय. ठाण्यातील ‘लोकशाही बचाव’ पदयात्रेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले की,“काँग्रेसचं लोकशाही संपवण्याचं षडयंत्र आहे. काँग्रेसनं रिजीमचा चेंजचा नारा दिलाय. तर आम्ही संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलोय. भारत हा नेपाळ बांगलादेश श्रीलंका नाही. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे संविधान नव्हतं हा भारत देश आहे. या ठिकाणी बाबासाहेबांचा संविधान आहे. राहुल गांधी तुमच्या आजीनेही संविधान संपवायचा प्रयत्न करून केला होता. त्या मजबूत होत्या नेत्या होत्या तरी त्या संपवू शकला नाहीत, तर तुम किस खेत की मुली हो असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींना टोला लगावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्तीसगड ते बीड ड्रग्ज कनेक्शन! गडचिरोलीत १.४६ कोटींचा अंमली पदार्थ जप्त

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्हा बँकेचा उद्या फैसला! विखे-थोरात विरुद्ध लंके गटाच्या प्रतिष्ठेची लढाई

Tuesday Horoscope: पैशांची तंगी जाणवणार नाही; या 3 राशींना मिळणार लाभ, वाचा राशीभविष्य

Anarkali Dresses For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी खास अनारकली सूट, लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स

Diwali Horoscope : शुक्र-बुधाच्या युतीने बनला लक्ष्मीनारायण राजयोग! दिवाळीपूर्वी ३ राशींचं नशीब चमकणार! ६ नोव्हेंबरपर्यंत पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT