Maharashtra News Saam Tv
Video

Devendra Fadnavis : भास्कररावांनी वडेट्टीवारांच्या माईकची बॅटरी बंद केली; CM फडणवीसांची विरोधकांवर जोरदार टीका

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. त्यांच्या पत्रकार परिषदेत गंमतीजमती झाल्याचे म्हणत टीका केली.

Vishal Gangurde

नागपुरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका केली. एकीकडे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांच्या पत्रकार परिषदेत अनेक गंमती झाल्या. भास्कररावांनी वडेट्टीवारांच्या माईकची बॅटरी बंद केली, असं म्हणत फडणवीसांनी जोरदार टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा जन्म कुठे झाला, मूळची कुठली?

Akshaye Khanna Role In Dhurandhar: धुरंधरमध्ये अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत नेमका कोण?

मेंदूची रक्तवाहिनी फुटल्यावर शरीरात अचानक दिसतात हे बदल

Bike Taxi: रॅपिडोसह ओलाविरोधात आणखी एक गुन्हा, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

पुण्यातील राजकारण फिरणार; भाजपविरोधात लवकरच 'लेटर बॉम्ब', पत्रात नेमकं कुणाचं नाव?

SCROLL FOR NEXT