Homemade Hair Mask For Hair Growth: दाट आणि लांब केसांसाठी घरीच बनवा 'हेअर मास्क', एक महिन्यातच दिसेल फरक

Manasvi Choudhary

हेअर मास्क

केसाच्या समस्यांसाठी घरगुती उपाय फायदेशीर आहेत. दाट आणि लांब केसांसाठी तुम्ही घरीच हेअर मास्क लावा.

Hair Mask | GOOGLE

घरगुती उपाय

घरच्या घरी सोप्या उपायांनी केसांची काळजी घेतल्यास केसांची वाढ होते आणि दाट होतात.

Hair Mask home remedies | yandex

मेथी

मेथी केसांसाठी फायदेशीर आहे. मेथीतील प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड केसगळती रोखते आणि केसांची वाढ होते

fenugreek | yandex

मेथी आणि कोरफड

मेथी दाण्याच्या पेस्टमध्ये कोरफड मिक्स करून केसांच्या मुळांना लावल्याने केस मऊ होतात.

aloe vera use for hair growth

केस होतात मजबूत

कढीपत्ता आणि दही याची एकत्र पेस्ट करून ही पेस्ट टाळूला लावा आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा यामुळे केस मजबूत होतात.

Curry Leaves | GOOGLE

कांदा आणि मध

कांद्याच्या रसमध्ये मध मिक्स करून हे देखील केसांना लावा आणि १० मिनिटांनी केस धुवून घ्या.

Onion | yandex

हेअरमास्क कधी लावावे

केसांना हेअर मास्क हा आठवड्यातून दोन वेळा लावा. केसांना हेअर मास्क लावल्यापूर्वी तुम्ही तेल देखील लावू शकता.

Homemade Hair Mask For Hair Growth | yandex

टिप

येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Kande Poha Recipe: घरच्या घरी मऊ आणि मोकळे कांदा पोहे कसे बनवायचे? सोपी रेसिपी

येथे क्लिक करा...