Devendra Fadnavis announces closure of eight major schemes introduced by Eknath Shinde, sparking political tension across Maharashtra. Saam Tv
Video

एकनाथ शिंदेंच्या ‘महत्वाकांक्षी’ योजनांना फडणवीसांचा ब्रेक | VIDEO

List Of Government Schemes: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आठ महत्वाकांक्षी योजनांना निधीअभावी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Omkar Sonawane

लाडकी बहीण योजणेमुळे सरकारची तिजोरी रिकामी होत असून अनेक विभागांचा निधी महिला व बालविकास खात्याकडे वळवल्याचा दावा अनेकवेळा सरकारमधील मंत्र्यांनीच बोलवून दाखवला आहे. सामाजिक न्याय विभागाचा देखील निधी वळवल्याने सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. यामुळे आता गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या अनेक योजना बंद असल्याचे आता समोर आले आहे. निधीअभावी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी आनंदाचा शिधा योजना बंद झाली आहे.

शिंदे यांनी केलेल्या आठ योजना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बंद केल्या आहेत.

आनंदाचा शिधा योजना- बंद

माझी सुंदर शाळा योजना- बंद

1 रुपयात पीकविमा योजना- बंद

स्वच्छता मॉनिटर योजना- बंद

1 राज्य 1 गणवेश योजना- बंद

लाडक्या भावाला अपरेन्टीसशिप- बंद

योजनादूत योजना- बंद

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना- बंद

यावरच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले, सरकारचा भंपकपणा जनतेसमोर मांडू. योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपूरत्या या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू असा इशारा अंबादास दानवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू

Motorola Edge 70 : मोटोरोलाच्या फोनमध्ये आहेत ‘हे’ दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत किती?

प्रवाशांसाठी खुशखबर! कोकण अन् सिंधुदुर्गला ८ गाड्यांचा थांबा; कधीपासून होणार सुरूवात?

ONGC Recruitment: खुशखबर! ONGCमध्ये नोकरीची संधी; २६२३ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT