ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोटोरोलाने ग्लोबल मार्केटमध्ये एड् 70 लॉच केला आहे. हा मोबाईल स्लिम आणि स्टायलिश आहे.
कंपनीने म्हटले आहे की हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात पातळ फोन आहे, ज्याची जाडी फक्त ५.९ मिमी आहे.
क्वालकॉमच्या 4nm स्नॅपड्रॅगन ७ जनरल ४ ऑक्टा-कोर प्रोसेसर लेन्स आहे. या स्मार्टफोनमध्ये 4800mAh बॅटरी आहे.
बॅटरी 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते, तर कनेक्टिव्हिटीसाठी त्यात NFC, ब्लूटूथ 5.4 आणि वाय-फाय आहे.
ग्लोरिला ग्लास 7 प्रोटेक्शन स्क्रिनवाल्या या फोनमध्ये 6.67 इंचची 1.5k स्क्रिन दिली आहे.
या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा ५०-मेगापिक्सेलचा OIS सेन्सर आहे. तर फ्रंट कॅमेरा ५०-मेगापिक्सेलचा आहे.
या मोटोरोला स्मार्टफोनला IP68 आणि IP69 रेटिंग आहेत, याचा अर्थ तो धूळ आणि पाण्याच्या थेंबांपासून बऱ्यापैकी संरक्षित आहे.
एका वृत्तानुसार Motorola edge 70 slim smartphone ची किंमत रुपये 73,220 आणि 83,530 रुपये ऐवढी सांगण्यात येत आहे.
12 जीबी रॅमचा, हा फोन एमआयएल-एसटीडी 810 एच मिलिटरी सर्टिफिकेशनसह येतो. याचा अर्थ हा फोन खूपच मजबूत आहे.