Jio Recharge: डेटा कधीही संपणार नाही! Jioचा धमाकेदार २०० दिवसांचा Unlimited 5G प्लॅन

Dhanshri Shintre

खास रिचार्ज प्लॅन्स

जिओ आपल्या ग्राहकांसाठी विविध आकर्षक प्लॅन उपलब्ध करून देते, ज्यामध्ये ट्रू 5G सेवा प्रदान करणारे खास रिचार्ज प्लॅन्सही आहेत.

वैधता

जिओकडे असा एक खास प्लॅन आहे ज्यामध्ये यूजर्सना तब्बल २०० दिवसांची वैधता मिळते, म्हणजेच दीर्घकालीन सुविधा उपलब्ध आहे.

किंमत

या प्लॅनची किंमत ₹2025 आहे आणि तो यूजर्सना दीर्घकालीन वैधता तसेच विविध फायदे उपलब्ध करून देतो.

5G सेवांचा लाभ

या प्लॅनचे मुख्य आकर्षण म्हणजे यामध्ये यूजर्सना ट्रू 5G सेवांचा लाभ मिळतो, ज्यामुळे इंटरनेट स्पीड अधिक वेगवान राहतो.

अतिरिक्त डेटा

या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित 5G डेटा मिळतो, तसेच दररोज 2.5GB अतिरिक्त डेटा वापरण्याची सुविधाही प्रदान केली जाते.

अमर्यादित कॉलिंग

या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते आणि दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा लाभही दिला जातो.

ओटीटी

या प्लॅनअंतर्गत यूजर्सना JioTV आणि JioAICloud सेवांचा मोफत प्रवेश मिळतो, ज्यामुळे मनोरंजन आणि स्टोरेज दोन्ही फायदे मिळतात.

NEXT: वाह! २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत १० OTT प्लॅटफॉर्म्स मोफत

येथे क्लिक करा