Maharashtra CM Devendra Fadnavis assuring relief measures for farmers affected by heavy rains before Diwali. Saam Tv
Video

Devendra Fadnavis: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत मिळणार? CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? VIDEO

Farmers In Marathwada And Solapur Demand: मराठवाडा, सोलापूर आणि राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सर्व सवलती व मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Omkar Sonawane

मराठवाडा, सोलापूर आणि राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यासमोर होत्याचे नव्हते झाल्याने आता जगायचं कसं या चिंतेत शेतकऱ्याला झोप लागत नाहीये. सत्ताधारी असो व विरोधक सगळेच बांदयावर जाऊन आले. मात्र, प्रत्यक्ष मदत अजूनही शेतकऱ्याला पोहोचली नाही. अशातच आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सातत्याने होत आहे. राज्यमंत्री मंडळाने निर्णय घेतला आहे की आपण शेतकऱ्यांना सर्व सवलती आणि मदत देऊ. कारण नियमांमध्ये ओला दुष्काळ असे काहीच नाहीये. आजपर्यंत कधीही दुष्काळ जाहीर झालेला नाहीये. तरी आम्ही निर्णय घेतला आहे की दुष्काळ पडतो. तेव्हा ज्या उपाययोजना राबवल्या जातात, तेव्हा ज्या सवलती दिल्या जातात. त्या सर्व सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती आम्ही यावेळी देखील देणार आहोत. असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BH नंबर प्लेटचं जाळं वाढतंय; पण पुण्यात प्रतिसाद कसा आहे? आकडेवारीसह अहवाल समोर

Maharashtra News Live Update: भोंदू राजेंद्र गडगे याला घेऊन पोलिस पोहचले दत्तधाम आश्रमात...

Crime News: बलात्कार केला, प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिर्ची टाकली; पत्नी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली

Dharashiv Crime: जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं

Fatty Liver Detox: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

SCROLL FOR NEXT