Maharashtra Politics News Today Special Report Devendra Fadnavis  Saam TV News
Video

Special Report : Devendra Fadnavis राजकीय चिखलातून 'कमळ' फुलणार?

Maharashtra Politics News Today: फडणवीसांना 'मोकळीक' नाहीच, महाराष्ट्र भाजपची दोरी फडणवीसांच्याच हाती, फडणवीस राजकीय चिखलातून 'कमळ' फुलवणार?

Saam TV News

Devendra Fadnavis News Today: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महायुतीनं सपाटून मार खाल्ला,त्यात भाजपची कामगिरी सुमार झाली. त्याची नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या खांद्यावर घेतली. आगामी विधानसभा (Maharashrta Assembly Election News) निवडणुकीकरता मंत्रीपदातून मोकळं करुन पक्षसंघटनेचं काम करु द्यावं ही विनंती फडणवीसांनी शीर्ष नेतृत्वाला केली होती...मात्र दिल्लीतील बैठकीत वेगळंच घडलं...महाराष्ट्रातील भाजपची (BJP) दोरी कोणाच्या हाती गेली पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT