CM Devendra Fadnavis, along with ministers Vikhe Patil and Girish Mahajan, performs the traditional ‘Fugdi’ dance during the 178th Harinam Week at Chhatrapati Sambhajinagar. Saam Tv
Video

Devendra Fadnavis: हरिनाम सप्ताहात रमले मुख्यमंत्री; विखे पाटलांसोबत घातली फडणवीसांनी फुगडी, VIDEO

Ministers Groove to Bhakti Beats: छत्रपती संभाजीनगर येथे गंगागिरी महाराजांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुगडी खेळत भक्तिरसात सहभाग घेतला. त्यांच्या सोबत मंत्र्यांनी देखील उत्साहाने हजेरी लावली.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर: येथे दरवर्षी आयोजित केला जाणारा गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह यंदा 178 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या हरिनाम सप्ताहाला दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने हजेरी लावली. विशेष म्हणजे, यंदाच्या सप्ताहाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली. मुख्यमंत्री फडणवीसांनी या पावन सोहळ्याचा अनुभव घेत वारकरी परंपरेतील फुगडी खेळत भक्तिरसात मनसोक्त सहभागी झाले. त्यांच्या सोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी देखील फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमात हरिनामाच्या गजरात वातावरण भारावून गेले होते. मंत्र्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्तिरसात स्वत:ला झोकून देत जे प्रेम आणि उत्साह दाखवला, त्यामुळे उपस्थित भाविकांमध्ये खासच उत्साह संचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT