Devendra Fadnavis Amit Shah Saam TV News
Video

Devendra Fadnavis News Today: अमित शाह यांची फडणवीस यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेमकी काय चर्चा? फोनवरुन झालेल्या संवादामध्ये नेमकं काय घडलं?

Saam TV News

अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन बातचीत केल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलणं झाल्याचं सांगितलं जातंय. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं होतं. उपमुख्यमंत्रीपदापासून मोकळं करण्याचं सूचक विधान केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यातील फोनवरुन झालेला संवाद महत्त्वाचा मानला जातोय. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवानाही झाले आहेत. ते दिल्लीत भाजप हायकमांडची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, नेमकं काय होतं? देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का? मोदी शाह भेटीत फडणवीसांच्या राजकीय निर्णयाची काय भूमिका स्पष्ट होते? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT