Devendra Fadnavis addressing BJP workers during the Amravati election strategy meeting. Saam Tv
Video

Devendra Fadnavis: जिथे शक्य तिथे युती, नाहीतर समोरासमोर लढू; आगामी निवडणुकीवर CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य|VIDEO

Maharashtra politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत आढावा बैठक घेतली. त्यांनी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी, कार्यकर्त्यांची मानसिकता आणि युतीसंदर्भातील धोरण स्पष्ट केले.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथे आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, फडणवीस म्हणाले, कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे. निवडणुकीकरता पूर्णपणे यंत्रणा म्हणून पक्ष सज्ज आहे. त्यांना एक दिशा निर्देश देऊन कशा प्रकारे या निवडणुका करायच्या असा आमचा प्रयत्न आहे. युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देत आहोत. साधारणपणे जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. आणि युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश मी दिले आहेत. तसेच स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा नेहमीच असते. परंतु त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय करायचा असतो. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसगळती, कोंडा आणि ड्रेयनेसला म्हणा बाय-बाय! फक्त या सवयींनी मिळतील हेल्दी केस

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Silver Price Today: सोन्यानंतर चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण, वाचा ताजे दर

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; पक्षात मोठी खळबळ

Shocking : मिस कॉलनं सुरू झाली लव्हस्टोरी; ५ मुलांच्या आईने थेट १९ वर्षांच्या तरुणासोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT