Ajit Pawar Saam Tv
Video

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Devendra Fadnavis latest news : पुण्यात गुन्हेगारीविरोधात भाषणे देऊन त्याच गुन्हेगारांना तिकीट देणं पुणेकरांना आवडणारं नाही, असा हल्लाबोल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar NCP gives ticket to Andekar gang family controversy: अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गुंड आंदेकरच्या कुटुंबात दोघांना उमेदवारी दिलीय. त्यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना सुनावलंय. एकीकडे गुन्हेगारीविरोधात भाषणबाजी करायची आणि दुसरीकडे गुन्हेगारांना कितीट द्यायचं हे पुणेकरांना आवडलं नाही असं म्हणत हल्लाबोल केलाय.

पुण्यातील कोयता गँग संपवा, पुण्यातील गुन्हेगारी संपवा, पुण्यातील गुन्हेगारी संपली तर पोलीस आयुक्तांवर कारवाई करेन... अशी भाषणे केल्यानंतर त्याच गुन्हेगारांना तिकिट द्यायचं. त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं. हे पुणेकरांना आवडणारे नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! तब्बल इतक्या कोटींचा निधी मंजुर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

Pune : बुधवार पेठेत पोलिसांची पुन्हा अचानक छापेमारी, ४ महिलांची सुटका, भोपसिंगला ठोकल्या बेड्या

UPSC Topper: आधी MBBS; डॉक्टर सोडून दिली UPSC; देशात रँक १ मिळवणारे अनुज अग्निहोत्री आहेत तरी कोण?

Upit Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा झटपट आणि चविष्ट उपीट, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT