Devendra and Amruta Fadnavis dancing Fugdi with Warkaris during the closing event of the Environmental Wari in Pandharpur. saam tv
Video

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Devendra Fadnavis Environmental: पंढरपूर वारीतील ‘पर्यावरणाचे वारे पंढरीच्या दारी’ उपक्रमाच्या समारोपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी वारकऱ्यांमध्ये मिसळत पारंपरिक फुगडी खेळली.

Omkar Sonawane

पंढरपूरच्या वारीला यंदा पर्यावरणाची जोड लाभली असून "पर्यावरणाचे वारे पंढरीच्या दारी" या उपक्रमाचा समारोप आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांसह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सहभाग घेतला.

पर्यावरण मंत्री जयकुमार राऊळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध मान्यवरांची या कार्यक्रमात उपस्थिती होती. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा या समारोपात घेण्यात आला.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी वारकऱ्यांमध्ये मिसळत पारंपरिक फुगडी खेळून उपस्थितांचे लक्ष वेधले. ज्ञानोबा-तुकाराम यांच्या गजरात फडणवीस दाम्पत्याने वारीचा आनंद लुटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Month: श्रावण महिन्यात मांसाहार का खाऊ नये? धार्मिक नव्हे तर 'हे' आहे वैज्ञानिक कारण

Beed News: बीडमध्ये तरुणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, तरीही आरोपी मोकाट,पोलिसांवर प्रश्नचिन्ह|VIDEO

Shocking News : नवविवाहित जोडप्यानं एकत्रच वशिष्ठी नदीत उडी मारली, काही महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Live News Update: पुण्यात कुत्र्याला वाचविण्यासाठी अतिसाहस अंगलट

Anardana Pudina Chutney : पंजाब स्पेशल 'अनारदाना पुदिना चटणी', आंबट-गोड चव जेवणाची वाढवेल रंगत

SCROLL FOR NEXT