VIDEO: उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या पत्नी Sunetra Pawar यांची मराठीतून खासदारकीची शपथ Saam TV
Video

VIDEO: उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या पत्नी Sunetra Pawar यांची मराठीतून खासदारकीची शपथ

Sunetra Pawar News: राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. यादरम्यान त्यांनी मराठीत शपथ घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेत जाणार अश्या चर्चा सुरु होत्या. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची राज्यसभेसाठी नेमणुक करण्यात आली होती. आज लोकसभेतील सर्व नवनिर्वाचीत खासदारांच्या शपथविधी सुरु आहेत. यादरम्यान राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे. आज त्यांचा राज्यसभेसाठीचा शपथविधी पार पडला असून सुनेत्रा पवारांकडून मराठीत शपथ घेण्यात आली आहे. यादरम्यान भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धंडकर यांच्याशी त्यांचा संवाद झाला .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: प्रेमातले वाद मिटतील, कामात होणार प्रगती; ५ राशींचं नशीब फळफळणार

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT