Delimitation Debate: Devendra Fadnavis Makes Serious Allegations Against Opposition saam tv
Video

डिलिमिटेशनवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर गंभीर आरोप, Video

Devendra Fadnavis Targets Opposition : डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केलेत. विरोधकांना केवळ सरकार बदलायचं नसून देशाची लोकशाही व्यवस्था बदलायची आहे, असं म्हणत फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.

Bharat Jadhav

विरोधकांना नेपाळ, बांगला देशसारखी परिस्थिती भारतात करायची आहे. त्यांना सरकार नाही तर देशातील व्यवस्था बदलायची आहे. राहुल गांधी दररोज खोटं बोलतात, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केलाय. विरोधकांचा उद्देश लोकशाही मोडीत काढणे आणि भारतात अराजकता निर्माण करून एक पूर्णपणे नवीन व्यवस्था प्रस्थापित करायची आहे. त्यांना केवळ सरकार बदलायचे नाही, तर संपूर्ण राजवटच बदलायची आहे. लोकशाहीत सरकारे बदलत असतात, कधी एका पक्षाची सत्ता असते, तर कधी दुसऱ्या पक्षाची. परंतु विरोधकांना केवळ सरकार बदलण्याबद्दल चर्चा नाही, तर ती 'रेजीम बदलण्या'बदलायची आहे. ही कोणती व्यवस्था आहे? ही तीच व्यवस्था आहे जी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात लोकशाहीच्या स्वरूपात राज्यघटनेद्वारे प्रस्थापित केली होती. आता ती व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना भारतात अशी व्यवस्था आणायची आहे, जी नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका किंवा पाकिस्तानमध्ये आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू

Railway Mega Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर मध्यरात्री पॉवर ब्लॉक

EPFO New Rules: निवृत्तीनंतरही PF मधून पैसे काढता येणार; टॅक्सही लागणार नाही

नारळ फोडल्यानंतर महिनाभर साठवून कसे ठेवायचे?

Jhol momos : घरच्या घरी बनवा गव्हाचे प्रोटीनयुक्त पनीर झोल मोमोज

SCROLL FOR NEXT