नारळ फोडल्यानंतर महिनाभर साठवून कसे ठेवायचे?

Manasvi Choudhary

नारळ

स्वयंपाकघरात विविध भाज्या, चटण्या आणि इतर पारंपारिक पदार्थांमध्ये नारळाचा वापर केला जातो.

Coconut | yandex

नारळ अधिक काळ साठवून कसा ठेवायचा?

ताजा नारळ त्याच्या खास चवीसाठी आणि पोषणतत्त्वांसाठी ओळखला जातो. परंतु, नारळ फोडल्यानंतर तो जास्त काळ तसाच ताजा ठेवणे थोडे कठीण असते.

Coconut | pinterest

साठवण्याची योग्य पद्धत

नारळ व्यवस्थित साठवून ठेवले नाही, तर त्याची चव आणि सुगंध बदलू शकतो.

Coconut | yandex

चांगल्या क्वालिटीचा नारळ निवडा

नारळ खरेदी करताना तो हलक्या हाताने हलवून पाहा. नारळाच्या आत पाणी असेल तर ते नारळ ताजे असण्याचे एक लक्षण मानले जाते.

Coconut | yandex

फ्रिजमध्ये ठेवावा की नाही?

नारळ फोडल्यानंतर थंड हवामानात ठेवला तर अधिक काळ टिकतो, तर उष्ण किंवा दमट हवामानात तो लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे नारळ फोडल्यानंतर कधीही बाहेर ठेवण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेवणे महत्त्वाचे आहे.

Coconut Storage Tips | pinterest

नारळ धुवून ठेवा

नारळाचा पांढरा गर कवचापासून वेगळा करा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

Coconut | yandex

फ्रिजमध्ये योग्य पद्धतीने ठेवा

फ्रिजमध्ये ठेवायचा असल्यास नारळ ड्रॉवरमध्ये ठेवा येथील थंड तापमानामुळे तो लवकर खराब होण्याची शक्यता कमी होते.

coconut

NEXT: तापवलेले की कच्चे, कोणते दूध आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या

Boiled Milk Vs Raw Milk
येथे क्लिक करा...