Scene near Delhi’s Red Fort moments after the powerful car explosion emergency teams rush to rescue victims amid chaos. Saam Tv
Video

Lal Quila Blast Update : दिल्ली हादरली! गाड्यांच्या चिंधड्या, १३ ठार तर ३० जखमी; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार|VIDEO

Delhi Blast Horror: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटात १० जणांचा मृत्यू तर ३० जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार स्फोट एका गाडीत झाला होता, ज्यात चार ते पाच लोक होते.

Omkar Sonawane

दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या वेळी प्रत्यक्षदर्शीने थरारक अनुभव सांगितला. स्फोट एका गाडीत झाल्याचे समोर आले आहे, जिथे एक प्रत्यक्षदर्शी व्यक्ती घटनास्थळी उपस्थित होती. "जिंदगी में पहली बार ऐसा हादसा देखा! मैं तो आप लोगों के पीछे पीछे चल रहा था, असे त्या व्यक्तीने सांगितले. घटनेच्या वेळी गाडीत चार ते पाच लोक असल्याची माहिती आहे. हा स्फोट सायंकाळी सातच्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात 1३ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक वाहनांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या असून त्यात दोन बसगाड्यांचाही समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT