VIDEO: Chhatrapati Sambhajinagar मधील प्रवाशांना Delhi मधील पावसाचा फटका  Saam TV
Video

VIDEO: Chhatrapati Sambhajinagar मधील प्रवाशांना Delhi मधील पावसाचा फटका

Indigo Airplane News: इंडिगो विमानाला पावसाचा फटका, प्रवाशांची अर्धी रात्र विमानात, दिल्लीतील पावसाचा फटका संभाजीनगरमधील प्रवाशांना.

Uday Satam

रात्री 7 वाजताच्या सुमारास इंडिगोचं विमान दिल्लीकडे रवाना झालं होतं मात्र दिल्लीमध्ये सुरू असलेल्या पावसाचा फटका या विमानाला बसला असून या विमानाला मुसळधार पावसामुळे हवेतच दोन तास घिरट्या माराव्या लागल्या. या विमानातील प्रवाशांना अर्धी रात्र विमानात बसून काढावी लागली. पावसामुळे विमानाला सिग्नल मिळाले नाहीत. त्यामुळे विमान जयपूरला उतरवण्यात आलं आहे. यामुळे विमानाला दिल्ली ला पोहचण्यास झालेल्या 5 तासांच्या विलंबामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. सात वाजता निघालेले हे विमानास जयपूरला पोहचण्यास पाच तासांचा उशीर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; मुंबईसह कोकण विदर्भाचं हवामान कसं असणार?

Fact Check: रेशन कार्ड बंद होणार? जनता लाभांपासून वंचित राहणार?

Maharashtra News Live Update: Dhule: धावत्या पुणे -दानापूर एक्सप्रेसमध्ये दिसला साप; प्रवाशांची पळापळ, ट्रेन थांबवून बोगी केली रिकामी

आमदारांची पेन्शन बंद होणार? आमदारांच्या पेन्शनविरोधात याचिका

Mumbai News: मुंबईकरांनो सावधान! अमूल-गोकुळच्या नावाखाली दुधात भेसळ, ७४ लिटर साठा जप्त

SCROLL FOR NEXT