PM Modi Attends Amit Thackerays Family Ceremony Saam
Video

दिल्लीत पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकत्र, कारण काय? VIDEO व्हायरल

PM Modi Attends Amit Thackerays Family Ceremony: दिल्लीतील लग्न सोहळ्यात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच ठिकाणी दिसले.

Bhagyashree Kamble

दिल्लीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या मेहुण्याचा विवाहसोहळा जल्लोषात पार पडतोय. या सोहळ्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थित राहून सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे एकत्र दिसले असल्याची माहिती आहे. दोघेही एकाच लग्न कार्यक्रमात दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. जरी दोघेही एकत्र दिसले असले, तरी त्यांच्यात काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न आता राजकीय क्षेत्रात उपस्थित केला जात आहे. व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेजवर जाऊन नववधू आणि नवरदेवाला शुभेच्छा देत असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

SCROLL FOR NEXT