daylight robbery took place at New Laxmi Jewellers in Dahanu, Palghar. saam tv
Video

ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत लुटले सोन्या-चांदीचे दागिने, Video व्हायरल

Gunpoint Heist in Palghar: पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील इराणी नगर परिसरातील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, हातात शस्त्र घेऊन आलेल्या तिघांनी हा दरोडा टाकला.

Bharat Jadhav

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये भरदिवसा दरोडा टाकण्यात आलाय. डाहणूमधील इराणी नगर परिसरातील न्यू लक्ष्मी ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा पडला. हातात शस्त्र घेऊन आलेल्या तिघांनी न्यू लक्ष्मी ज्वेलर्सचं दुकान लुटलं. भरदिवसा दरोडा टाकल्याने डहाणूसह परिसरात सराफ दुकानदारांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. बंदुकीचा धाक दाखवत तिघांनी लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झालेत. घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद . डहाणू पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. डहाणू पोलिस आणि पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पद मागितलं तर रिपोर्ट कार्ड काढेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नगरसेवकांना इशारा

Maharashtra Drought: राज्यात आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, यादीत तुमचा तालुका आहे का? वाचा

आयटीआयमध्ये मिळणार पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार

Jaw reconstruction surgery: जबड्याच्या कॅन्सरची गाठ काढल्यानंतर चेहरा विद्रूप होण्याची भीती सोडा! आधुनिक शस्त्रक्रियेमुळे पुन्हा मिळेल चेहऱ्याचा मूळ आकार

Nail Cancer: नखांच्या कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं कोणती? वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT