Deputy CM Ajit Pawar addresses the media on Daund firing incident, denies injuries, confirms MCOCA action.  Saam Tv
Video

Ajit Pawar: दौंड गोळीबारावरून राजकारण नको; मकोका कारवाई होणार – अजित पवारांचा इशारा | VIDEO

Rohit Pawar Tweet Daund Firing: दौंडमध्ये न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणात कुणीही जखमी नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात मकोका लावण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एका कला केंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावाकडून गोळीबार झाला असून यामध्ये एक महिला जखमी झाली आहे असे ट्विट केले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार घटनेत राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका. दौंडमधील घटनेची मी अधिक्षकाकडून माहिती घेतली आहे. दौंडमधील गोळीबारात कुणीही जखमी झालेले नाही. गोळीबाराच्या आवाजाने एक महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर तिने पाणी पिले आणि शुद्धीवर देखील आली. या घटनेमध्ये मकोका लावला जाईल अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT