covid news saam tv
Video

Corona News: बाबो कोरोना वाढला! मास्क लावा, हात धुवा; राज्यात कोरोना रुग्णांची संख्या हजारोंमध्ये|VIDEO

India Records 5,364 Active COVID Cases: भारतात पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोकवर काढले असून सध्या देशात पाच हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

Omkar Sonawane

देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे . गेल्या 24 तासांमध्ये राज्यभरात 98 नव्या रुग्णांची नोंद झाली असूण् त्यामध्ये पुणे आणि मुंबई या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये प्रत्येकी 34 रुग्ण आढळले आहे. तसेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही पाच हजारवर पोहोचली आहे. देशभरात 5364 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर राज्यात 548 सक्रिय रुग्ण आहे. याशिवाय 597 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडविकार, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, फुफ्फुस विकार, श्वसनविकार आणि क्षयरोग अशा गंभीर आजारांचे प्रमाण अधिक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT