Kunal Jadhav being welcomed into Shiv Sena (UBT) by party chief Uddhav Thackeray at Matoshree in Mumbai. Saam Tv
Video

ऐन निवडणुकीत माजी आमदाराच्या मुलाने सोडला हात, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश|VIDEO

Kunal Jadhav Joins Shiv Sena Uddhav Thackeray Faction: अंधेरी पश्चिममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार अशोक जाधव यांचे पुत्र कुणाल जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Omkar Sonawane

मुंबई: अंधेरी पश्चिममध्ये काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक ६७ मधून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले कुणाल जाधव यांनी अखेर पक्षांतराचा निर्णय घेतला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मध्यस्थीने मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कुणाल जाधव यांनी शिवबंधन बांधत ठाकरेसेनेत अधिकृत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे अंधेरी पश्चिममधील काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धाच्या नावाखाली सट्टेबाजीचा संशय, शेअर मार्केट घोटाळ्याचं ट्रम्प कनेक्शन?

High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

Maharashtra News Live Update: नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT