Congress leaders and activists protesting against poor road conditions and lack of cleanliness in Nagpur streets. Saam Tv
Video

Vikas Thakre Leads Congress Protest: मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये काँग्रेसचे नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलन|VIDEO

Congress Protest Against Nagpur Municipal Corporation: नागपूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि अस्वच्छतेवर काँग्रेसने महापालिकेमध्ये घुसून आक्रमक आंदोलन केले आहे.

Omkar Sonawane

नागपूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि अस्वच्छतेवरून काँग्रेसचे नेते विकास ठाकरे आणि कार्यकर्त्यांनी महापालिका विरोधात आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली. घोषणाबाजीदरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील घाण आणि दुरवस्थेबाबत तीव्र टीका केली. घटनास्थळी पोलिसांनी जमलेल्या आंदोलकांना शांत करण्यासाठी बाहेर काढले.

आंदोलनादरम्यान काँग्रेसकडून महापालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासन लक्ष देण्याची मागणी केली गेली.

काँग्रेसचे नेते म्हणाले की, रस्त्यांची दुरवस्था आणि स्वच्छतेची परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. अमृत योजनेचे पाईप टाकायचे म्हणून रस्ते गेले कित्येक दिवसांपासून खंदून ठेवले आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी करत जोरदार आंदोलन महापालिकेचे सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT