Pradya Satav News 
Video

भाजपने आणखी एक डाव टाकला, थेट आमदार फोडला, आज कमळ हातात घेणार?

Congress MLC pradnya Satav joining BJP today : हिंगोलीत भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव आज भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून त्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.

Namdeo Kumbhar

Hingoli News | Congress BJP : हिंगोलीत भाजपनं काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव आज भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.भाजप प्रवेशासाठी प्रज्ञा सातव मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचीही माहिती समोर आली आहे. विधान परिषदेमध्ये काँग्रेसची मते फुटल्याने प्रज्ञा सातव नाराज होत्या. त्यांनी आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजतेय.

लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा

लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात काँग्रेसला उतरती कळा लागल्याच दिसत आहेत. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह काही नगरसेवक यांनी सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय ,त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या लातूर शहर महापालिकेत यावेळी निवडणुकीआधीच काँग्रेसला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसतंय., काँग्रेसचे नेते तथा लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांची या निवडणुकीत खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर महानगरपालिका निवडणूक ही महायुतीतच लढू असे संकेत स्वतः मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूर दौऱ्यावर असताना दिलेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT