Congress Manifasto News Saam TV News
Video

Congress Manifasto News: काँग्रेसचं जाहीरनाम्यातून मोठं आश्वासन! नोकऱ्यांसह आणखी काय काय?

Lok Sabha Election 2024 News Today: 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात नेमकी कोणकोणती आश्वासनं देण्यात आली आहे, तेच या व्हिडीओतून पाहणार आहोत.

Saam TV News

नवी दिल्ली : काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. न्याय पत्र नावाने समोर आणलेल्या जाहीरनाम्यातून काँग्रेसने सरकारी नोकरीतील कंत्राटी पद्धत बंद करण्याचं आश्वासन दिलंय. तसंच ३० लाख नोकऱ्यांसोबत पक्क्या नोकरीचं आश्वासन काँग्रेसने दिलंय. शिवाय आता सुरु असलेली अग्निवीर योजना बंद करुन जुनी भरती योजना पुन्हा सुरु करण्याचंही काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय. या जाहीरनाम्यातून काँग्रेसने नेमक्या कोणकोणती आश्वासनं दिली आहेत, त्याचा आढावा या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

Maharashtra News Live Update: पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

Gaurav and Akanksha: 'आम्ही वर्षभरापासून वेगळे राहतोय'; बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि आकांक्षा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला

High Blood Pressure : वयाच्या 30-40 मध्येच वाढतोय BP? जाणून घ्या यामागची मोठी कारणं

SCROLL FOR NEXT