Akash More likely to emerge as Congress candidate against Sunetra Pawar in the high-stakes Baramati by-election. Saam tv
Video

सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित; हा बडा नेता देणार टक्कर?|VIDEO

Congress Candidate Akash More Baramati Bypoll Election: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Omkar Sonawane

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर बारामतीची झालेली रिक्त जागा राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे लढणार आहे. तर बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आता काँग्रेसने कंबर कसली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस या मतदारसंघातून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. पक्षाकडून त्यांना निवडणूक लढवण्याबाबत विचारणा करण्यात आल्याचे समजते. बारामती हा प्रामुख्याने पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आगामी पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे मतदारसंघातील चुरस वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OTT Watch: वीकेंड करा धमाकेदार; घरबसल्या पाहा हे ७ भन्नाट OTT शो, पाहा संपूर्ण यादी

Star Fruit : आंबट समजून 'स्टार फ्रूट'कडे करताय दुर्लक्ष, ते हृदयासाठी गुणकारी; फायदे वाचून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनाला यंदा विलंब; भरती-ओहोटी आणि भव्य मिरवणुका ठरल्या कारणीभूत

Saree Designs: महिलांसाठी पार्टीवेअर साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Gadchiroli Flood : गडचिरोलीत पावसाचा कहर! पर्लकोटा नदीला महापूर, भामरागड शहराला पुराचा वेढा; अनेक रस्ते पाण्याखाली

SCROLL FOR NEXT