Rahul Gandhi Tweet Saam Tv
Video

Rahul Gandhi Tweet: मोठी बातमी! राहुल गांधी यांच्यावर ईडीची कारवाई होणार? पाहा VIDEO

Congress Leader Rahul Gandhi Tweet: राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी ईडी कारवाई होणार असल्याचा दावा केलाय.

Rohini Gudaghe

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्विटमुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. संसदेमध्ये आपण केलेले भाषण आवडले नाही. त्यामुळे माझ्यावर ईडीची कारवाई होणार आहे, असा सूचक इशारा राहुल गांधी यांनी दिलेला आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मी संसदेत केलेलं चक्रव्यूह भाषण दोघांमधील एकाला आवडलेलं नाही. त्यामुळे आता ईडीने माझ्यावर छापेमारी करण्याची तयारी केलीय. मोकळ्या हातांनी चहा आणि बिस्कीटांसह वाट पाहत असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

आता राहुल गांधी यांच्या या दाव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खरंच, राहुल गंधी यांच्यावर ईडीची छापेमारी होणार का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात बोलताना ९ जुलै रोजी राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहचा संदर्भ दिला होता. ते चक्र कमळाच्या आकाराचं होतं, आता देखील एक नवं चक्रव्यूह तयार होतंय, अशी टीका त्यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking benefits : दररोज १०,००० पावलं चाला, ३० दिवसांत शरीरात हे बदल होतील?

Dates Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा २ खजूर; शरीराला मिळतील 'हे' ७ जबरदस्त फायदे

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्

आईच्या नावाची जमीन विकली अन् संताप अनावर; दोन मुलांनी भररस्त्यात आई-वडिलांना मारलं!

Maharashtra News Live Update: शिवसेना कोणाची? सुनावणी संपली, १६ तारखेला शिंदे गट पुन्हा करणार युक्तीवाद

SCROLL FOR NEXT