Police deployed in Yavat village after social media post triggers group clash; tension grips Daund taluka Saam Tv
Video

पुण्यातील दौंडमधील यवतमध्ये दोन गट भिडले, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळं तणाव | VIDEO

Communal violence in Daund Yavat: दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. व्हॉट्सअॅपवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे वाद उफाळून आला असून दगडफेक, टायर जाळणे आणि पोलीस हस्तक्षेपामुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे.

Omkar Sonawane

दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटात तणाव निर्माण झाला असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एका तरुणाने कथितपणे आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या पोस्टनंतर गावात वाद पसरू लागला. काही तरुणांनी संतप्त प्रतिक्रिया देत रस्त्यावर गर्दी केली. दरम्यान, काही लोकांनी यासोबतच तरुणाच्या घरावरही दगडफेक झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. गावामध्ये टायर देखीळ जाळले आहे. तसेच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकाड्यांचा देखील वापर केला.

सध्या संपूर्ण यवत गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : लातूरमध्ये कारची दुचाकीला जोरात धडक, ३ तरूणांचा जागीच मृत्यू

Bindusara Dam : बीडकरांची चिंता मिटली; मुसळधार पावसात बिंदुसरा धरण ओव्हर फ्लो

ठाकरेंचा भाजपाला धक्का; रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत महिला नेत्यानं हाती घेतली मशाल

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करणार; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Actor Death : KGF चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

SCROLL FOR NEXT