Shruti Vilas Kadam
खजूरमध्ये नैसर्गिक साखर भरपूर असते, त्यामुळे उन्हाळ्यात थकवा आल्यास त्वरित ऊर्जा मिळते.
फायबरयुक्त असल्याने खजूर पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
खजूर गरम मानले जातात, त्यामुळे उन्हाळ्यात जास्त खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढू शकते.
खजूरमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, जे शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यास मदत करतात.
कॅल्शियम, फॉस्फरस यांसारख्या घटकांमुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
खजूरमध्ये आयर्न असल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते, विशेषतः महिलांसाठी फायदेशीर.
उन्हाळ्यात खजूर भिजवून खाणे किंवा दूधाऐवजी पाण्यासोबत घेणे अधिक चांगले; दिवसाला २-३ खजूर पुरेसे.