Cockroach Janta Party Saam tv
Video

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटायचं नाही;कॉकरोच जनता पार्टीनं रणशिंग फुंकलं!

Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' पुन्हा दिल्लीत आंदोलन करणार आहे. पार्टीचे संस्थापक अभिजित दीपक यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

Bharat Jadhav

Abhijeet Dipake: नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. परीक्षेत झालेल्या गोधळांचा मुद्दा या कॉकरोच जनता पार्टीने उचलून धरला आहे. याच मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या उपस्थितीत ६ जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

आज कॉकरोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान त्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अभिजित दीपके यांनी रणशिंग फुकले आहे. यामुळे केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या २०जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती दिली. २० तारखेला सगळ्यांनी दिल्लीला जायचं अन् धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटायचं नाही असंही दीपके यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT