Manoj Jarange with CM’s OSD Rajendra Sable during crucial meeting over Mumbai protest. Saam Tv
Video

Manoj Jarange: मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मनोज जरांगेच्या भेटीला; "मी आजारी आहे, मला कधीही काही होऊ शकतं" – जरांगेचं भावनिक विधान|VIDEO

CM OSD Rajendra Sable Meets Manoj Jarange: मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओएसडी यांनी भेट घेतली असता, “मी आजारी आहे, मला कधीही काही होऊ शकतं” असं भावनिक विधान मनोज जरांगे यांनी केलं.

Omkar Sonawane

मनोज जरांगे २९ ऑगस्टला मुंबईत लाखोंचा मोर्चा काढणार.

सरकारकडून मोर्चा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी भेट घेऊन न जाण्याची विनंती केली.

मनोज जरांगे यांचे भावनिक विधान – "मी आजारी आहे, मला कधीही काही होऊ शकतं."

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईला येण्याचा विडा उचलला आहे. येणाऱ्या 29 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव दरम्यान मनोज जरांगे हे लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकणार आहे. ओबीसीमधून आम्ही आरक्षण घेऊनच राहू असा ठाम निर्धार त्यांनी केला असून सरकारद्वारे त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांची भेट त्यांना मुंबईला न येण्याची विनंती केली. तसेच मनोज जरांगे म्हणाले मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, मी आजारी आहे मला कधीही काहीही होऊ शकत असे वक्तव्य केले.पाहा हा त्या संदर्भात व्हिडिओ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FIR On ShahRukh and Deepika: बॉलिवूडमध्ये खळबळ! शाहरूख खान, दीपिका पदूकोणवर गुन्हा, कारण काय?

महिला हत्या प्रकरणात भयंकर ट्विस्ट; बॉयफ्रेंडचा क्रूर चेहरा उघड, अनैतिक संबंध, लॉजवर हादरवून टाकणारा शेवट

Stock Market Crash : ट्रॅम्प टॅरिफचा भारताला पहिला मोठा झटका; बड्या गुंतवणूकदारांची झोप उडाली, वाचा सविस्तर

Unexplained Weight Loss: डाएटिंग न करता अचानक वजन कमी होणं असू शकतं 'या' गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच घ्या काळजी

Maharashtra Live News Update: भाविकांना शिळे अन्नपदार्थ देऊ नका एफडीए’ च्‍या गणेश मंडळांना सूचना

SCROLL FOR NEXT