Chhagan Bhujbal  SAAM TV
Video

Chhagan Bhujbal News | भुजबळांनी शिरूरमधून लढावं अशी CM Eknath Shinde यांची इच्छा होती?

नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे शिंदे गटाचा रस्ता मोकळा झाला आहे. पण भुजबळांनी शिरूरमधून लढावं अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा होती.

Saam TV News

मुंबई: नाशिकमधून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण भुजबळांनी शिरूरमधून (Shirur) लढावं अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची इच्छा होती. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. पण भुजबळांनी या मागणीला नकार देत लोकसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. शिरूरची जागा अजित पवार गटाकडे गेली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटातून अजित पवार गटात प्रवेश केला. आणि अजित पवार गटाने त्यांना शिरूरमधून उमेदवारीही जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - एकवीस दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता..

Local Body Election: राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात होणार? अशी असू शकते निवडणूक प्रक्रिया

Dhule News: धुळ्यात अपघाताचा थरार! दोन ट्रकची जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू तर ७० बकऱ्या मृत्यूमुखी

Face Care: टॅनिंगपासून ते डागांपर्यंत...; घरातील 'या' एका गोष्टीमुळे चेहऱ्यावरील सगळे प्रॉब्लम होतील दूर, मिळेल ग्लोईंग स्किन

Hormonal Changes : पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीमुळे महिलांच्या आतड्यांवर होणारे परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT