CM Eknath Shinde On Uddhav Thackeray Over 6th Floor Marathi Batmya Saam TV
Video

Eknath Shinde Video: ती लिफ्ट 6व्या मजल्यापर्यंत पोहचू शकत नाही, शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde News Today: लिफ्टच्या सहाव्या मजल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लिफ्ट मागितली तरी सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दोन वर्षांपूर्वी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. जनतेच्या मनाचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. काही लोकं वेगळा आनंद साजरा करत आहेत. काहीजण पेढे वाटत आहेत. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून आनंद आहे. भारतीय जनता पक्षाच्या २४० जागा आल्या. इंडिया आघाडीच्या सगळ्यांच्या मिळून तेवढ्याही आल्या नाहीत. काही लोक छाती फुगून येणारे पाहतोय, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

SCROLL FOR NEXT