Eknath Shinde News SAAM TV
Video

Eknath Shinde News | राज्यात दुष्काळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

राज्यात दुष्काळ पडला असून नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Saam TV News

राज्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून दुष्काळ पडला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आगे. नागरिकांना चारा, पाणी आणि इतर सुविधा पुरवण्यात आचारसंहितेचा अडसर येऊ न देता तातडीने मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच पाणी किंवा चाऱ्याची टंचाई जाणवली तर तत्काळ तशी मागणी नोंदवून प्रशासनाने ती तत्काळ पूर्ण करावी असे निर्देश दिले आहेत. तसेच येत्या 6 जून रोजी दुपारी 3.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहात दुष्काळ निवरणाची परिस्थती हाताळण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BPCL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १,६२,९०० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

SCROLL FOR NEXT