Devendra Fadnavis Saam tv
Video

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

cm Devendra fadnavis on thackeray brothers : CM फडणवीसांनी 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्नने ठाकरे बंधूंवर टीका केली. मुंबईच्या शिवाजी पार्कातील सभेतून त्यांनी टीका केली.

Vishal Gangurde

मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. या शेवटच्या टप्प्यातील शिवतिर्थावरील आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. 'इतक्या सभा घेण्याची गरज आहे का... खरंतर माझ्यासाठी हा संवाद असतो. या सभेतील शब्दांपेक्षा व्हिडिओ प्रभावी ठरेल, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्हिडिओतून ठाकरे बंधूंवर टीका केली. यावेळी फडणवीसांनी टीका करताना 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्नचा वापर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्षोद मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT