Pune Congress News: Saam Tv News
Video

Pune Congress News: पुण्यातील काँग्रेस भवन परिसरात हाणामारी!

आताची सर्वात मोठी बातमी हाती येतीये. काँग्रेस भवनाच्या आवारात मारामारी झालीये.

Rachana Bhondave

Congress Pune News: आताची सर्वात मोठी बातमी हाती येतीये. काँग्रेस भवनाच्या आवारात मारामारी झालीये. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुसऱ्या एका काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचं समजतंय. काँग्रेस भवनाच्या आवारात मारामारी झालीये. मुकेश धिवार या कार्यकर्त्याला मारहाण झालीये. यावेळी नाना पटोलेंनी मारहाण झालेल्या कार्यकर्त्याची विचारपूस केलीये. धिवार हे काँग्रेस भवनाच्या आवारत फ्लेक्स घेऊन उभे होते. मुकेश धिवार या कार्यकर्त्याला मारहाण झालीये. फ्लेक्सवर शहरातील काँग्रेस नेते खुर्च्या आडवून बसल्याचे चित्र होते तेव्हा प्रकार घडल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT