chhatrapati sambhaji nagar News Saam tv
Video

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

chhatrapati sambhaji nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झालाय. दोन गटात तुफान हाणामारी झालीये.

Vishal Gangurde

महानगरपालिका निवडणूक मतदानापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाल्याची घटना घडली. निवडणुकीवरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावातील घटना घडली. दोन उमेदवारांचे समर्थक आमने- सामने आल्याने राडा झाला. या हाणामारीत दोन-तीन गंभीर जखमी झाले आहेत. हाणामारीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT