नितीन गडकरी  Saam Tv
Video

Nitin Gadkari: 'रस्ते अपघाताला इंजिनिअर जबाबदार' गडकरींचं मोठं विधान

Civil Engineers Responsible for Road Accidents: देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे विधान केले आहे.

Omkar Sonawane

देशात होणाऱ्या रस्ते अपघातात सिव्हिल इंजिनिअर जबाबदार आहे असे विधान देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. सर्वांना दोष देणार नाही पण दहा वर्षाच्या अनुभवावरून मी या निष्काषावर येऊन पोहचलो आहे असे ही गडकरी म्हणाले. अपुऱ्या सुविधा आणि चुकीच्या डिझाइनमुळे अपघात वाढत असल्याचा गडकरींचा दावा आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकार नव्या उपाययोजना राबवणार का? हा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT