Chitra Wagh responds strongly to Sanjay Raut’s comments as Nashik witnesses major defection from UBT Sena to Shinde camp. saam tv
Video

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Chitra Wagh Hits Back: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत त्यांचे 113 दिवस जेलमध्ये घालवल्याची आठवण करून दिली.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. आताच्या घडीला शहरात फक्त 4 नगरसेवक उरल्याने ही पक्षासाठी अतिशय चिंताजनक बाब आहे. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी शिदे गटात प्रवेश केल्यानंतर मामा राजवाडे यांची यापदी नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांच्यावर आणि ठाकरे गटाचे महत्वाचे मानले जाणारे सुनिल बागुल यांच्यावर गुन्हा दाखल केला. आणि याच दोघांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता.

तो काही कारणास्तव थांबवण्यात आला. यावरच संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार टीका केली. आधी गुन्हे दाखल करायचे आणि नंतर आपल्या पक्षात घ्यायचे अशा प्रकारे ट्विट करत भाजपवर संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. यावरच भाजप आमदार चित्रा वाघ यांना विचारले असता त्या म्हणाल्या, संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत. त्यांना आम्ही जास्त महत्व देत नाही असा पलटवर चित्रा वाघ यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT