Chiplun Crocodile News  Saam TV
Video

Special Report : मगर रस्त्यावर,नागरिकांची भीतीनं गाळण

Chiplun Crocodile News Today : भर रस्त्यात ऐटीत मगर चालत तुमच्या समोर आली तर तुमची पाचावर धारण बसल्याशिवाय राहणार नाही. अशीच काहीशी परिस्थिती चिपळूणकरांची झाली. चिपळूण शहरातील चिंचनाका परिसरात महाकाय मगर ऐटीत रस्त्यावर चालत आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये एक भली मोठी मगर रस्त्यावर फिरताना दिसून आली...चिंचनाका परिसरात या मगरीचं दर्शन झालंय...मगरीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय...मात्र स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

SCROLL FOR NEXT